करगणीताज्या बातम्या

आटपाडी : करगणीच्या सुपुत्रांचा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सन्मान

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर यांच्यासह करगणीचे तात्यासाहेब व्हनमाने उपस्थित होते.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील समाधान खिलारी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने पीएसआय पदी निवड झाली आहे.

तर उमाजी खिलारी यांची पवित्र पोर्टल द्वारे कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आहे. याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा झरे येथे सत्कार करून सन्मान केला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, करगणीचे तात्यासाहेब व्हनमाने, माजी तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, अशोक खिलारी, श्रीमंत खिलारी, महेश खिलारी, लक्ष्मण खिलारी, भागवत खिलारी, नाथा सरगर, सुनिल पुकळे, मेजर धनाजी सरगर, चिकू पांढरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button