ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाण करणार राडा, कॅप्टनसीसाठी अरबाज सोबत भिडणार

निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल हे या टास्कमध्ये सहभागी आहेत. ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात पहिल्या दिवसापासून सूरज शांतपणे खेळत होता. तर, प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना अरबाजची दादागिरी पाहायला मिळाली आहे. परंतु, आता पहिल्यांदाच सूरज थेट अरबाजशी पंगा घेणार आहे. सूरजचं रुप पाहून टास्कबाहेर असणारा वैभव देखील त्याला ताकीद देण्याचा प्रयत्न करतो.

पाहा नवा प्रोमो:

instagram.com/reel/C-tsiPjITok

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button